{
  "village_code": "272900010358800000",
  "village_name": "शेळगाव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4885,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:31:19Z",
  "surveys": [
    "206",
    "325",
    "326"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nअर्जदार रफियोद्दिन महमद सय्यद रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा, ता. परंडा यांचे कोर्टात, रे.दि.मु. नं. 206/2026 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे शेळगाव , ता.परंडा येथील जमीन गट नं. 206, 325, 326 मधील क्षेत्रा चे वाटप सदर तडजोडी आधारे वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.\n1) वादी नं.1 :- रफियोद्दिन महंमद सय्यद यांना\nगट नं. 206 मध्ये क्षेत्र 00 हे 76 आर\nगट नं. 325 मध्ये क्षेत्र 00 हे 44 आर\n2) वादी नं.1 :- फय्याज महंमद सय्यद यांना\nगट नं. 206 मध्ये क्षेत्र 00 हे 18 आर\nगट नं. 326 मध्ये क्षेत्र 00 हे 96 आर व पो.ख. 00 हे 09 आर\n2) वादी नं.3 :- मोहसिन महंमद सय्यद यांना\nगट नं. 206 मध्ये क्षेत्र 01 हे 20 आर\nवरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 17/07/2026 Exh. 15 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "धिरज काकासाहेब साळुंके"
}
