{
  "village_code": "272900010358800000",
  "village_name": "शेळगाव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:31:19Z",
  "surveys": [
    "1182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार मालन उत्रेश्वर गरड रा. शेळगाव ता. परंडा यांनी अर्ज व 100/- रु. चे स्टॅम्प अ.क्र. 50 AB 601584 दिनांक 13/10/2026 चे वाटणीपत्र देवून विनंती केली आहे की, मौजे शेळगाव ता. परंडा येथील जमीन सर्वे नं./ ग.नं. 1182 मधील क्षेत्राचे लिहून देणार व लिहून घेणार मध्ये खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) लिहून देणार क्र.1 :- मालन उत्रेश्वर गरड यांना\nसर्वे नं. / ग.नं. 1182 मधील क्षेत्र 01 हे 00 आर,\n2) लिहून देणार क्र.2 :- अलका अजिनाथ जामदारे यांना\nसर्वे नं. / ग.नं. 1182 मधील क्षेत्र 01 हे 01 आर,\nवरीलप्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "धिरज काकासाहेब साळुंके"
}
