{
  "village_code": "272900010358840000",
  "village_name": "उंडेगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:08:00Z",
  "surveys": [
    "89/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nअर्जदार हरिदास लक्ष्मण मोहिते रा. उंडेगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, व. स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 675/2024 ची कोर्ट तडजोड देवून विनंती केली आहे की, मौजे उंडेगाव ता.परंडा येथील जमीन सर्वे नं. 89/ब मधील प्रतिवादी रामदास लक्ष्मण मोहिते यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे घोषणा होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी हरिदास लक्ष्मण मोहिते यांना\nसर्वे नं. 89/ब मधील 00 हे 41 आर\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 27/07/2024 Exh. 11 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कपिल अंबादास सिरसाठ"
}
