{
  "village_code": "272900010358840000",
  "village_name": "उंडेगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2252,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:08:00Z",
  "surveys": [
    "82/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार हरिदास दत्तु गिरी रा. उंडेगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, क. स्तर यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 1182/2023 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे उंडेगाव ता.परंडा येथील जमीन सर्वे नं. 82/1 मधील प्रतिवादी हरिदास दत्तु गिरी यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी नं. 1 गणेश हरिदास गिरी अ.पा.क. आई जयश्री हरिदास गिरी यांना\nसर्वे नं. 82/1 मधील 0 हे 88 आर\n2) वादी नं. 2 जयश्री हरिदास गिरी यांना\nसर्वे नं. 82/1 मधील 1 हे 00 आर\n3) प्रतिवादी हरिदास दत्तु गिरी यांना\nसर्वे नं. 82/1 मधील 0 हे 40 आर\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 23/06/2026 Exh. 25 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कपिल अंबादास सिरसाठ"
}
