{
  "village_code": "272900010358840000",
  "village_name": "उंडेगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2253,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:08:00Z",
  "surveys": [
    "18/इ",
    "18/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार बापु नामदेव जेकटे रा. चिंचपूर खु. ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, क. स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 1066/2025 ची कोर्ट तडजोड देवून विनंती केली आहे की, मौजे चिंचपूर खुर्द ता.परंडा येथील जमीन गट नं. 18/ड व 18/इ मधील वादी बापु नामदेव जेकटे व प्रतिवादी काशीनाथ नामदेव जेकटे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी बापु नामदेव जेकटे यांना\nगट नं. 18/इ मधील 0 हे 26 आर\n2) प्रतिवादी काशीनाथ नामदेव जेकटे यांना\nगट नं. 18/ड मधील 0 हे 38 आर\nगट नं. 18/इ मधील 0 हे 20 आर\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 06/01/2026 Exh. 15 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कपिल अंबादास सिरसाठ"
}
