{
  "village_code": "272900010358840000",
  "village_name": "उंडेगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:08:00Z",
  "surveys": [
    "92/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार रामदास दिगांबर जाधव रा. उंडेगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, क. स्तर यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 719/2021 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे उंडेगाव ता.परंडा येथील जमीन सर्वे नं. 92/ब मधील प्रतिवादी नं. 1 द्रोपदी दिगांबर जाधव यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी रामदास दिगांबर जाधव यांना\nसर्वे नं. 92/ब मधील 0 हे 93 आर\nहक्क सोडून देणारे :-\n1) प्रतिवादी नं. 2 लक्ष्मण दिगांबर जाधव रा. उंडेगाव ता. परंडा\n2) प्रतिवादी नं. 3 चातुर दिगांबर जाधव रा. उंडेगाव ता. परंडा\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 11/12/2021 Exh. 12 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कपिल अंबादास सिरसाठ"
}
