{
  "village_code": "272900010358850000",
  "village_name": "रत्नापुर",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:51Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार रेश्मा रामा देवकर रा. रत्नापूर ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 753/2024 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे रत्नापूर ता.परंडा येथील जमीन गट नं. 154 मधील प्रतिवादी नं. 1 रामा फुलचंद देवकर व प्रतिवादी नं. 2 लक्ष्मण फुलचंद देवकर यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे पोटगीपोटी खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी रेश्मा रामा देवकर यांना\nगट नं. 154 मधील 0 हे 42 आर\n2) प्रतिवादी नं. 1 रामा फुलचंद देवकर यांना\nगट नं. 154 मधील 0 हे 68 आर\n3) प्रतिवादी नं. 2 लक्ष्मण फुलचंद देवकर यांना\nगट नं. 154 मधील 0 हे 68 आर\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 28/09/2024 Exh. 10 \u0026 11 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कपिल अंबादास सिरसाठ"
}
