{
  "village_code": "272900010358850000",
  "village_name": "रत्नापुर",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1513,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:01:31Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेंद्रकुमार बाबुलाल गादिया यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजकुमार बाबुलाल गादीया ऐवजी राजेंद्रकुमार बाबुलाल गादिया असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/11/2023 ते 23/11/2023 मधील नोंदणी क्र.A-2212905 अन्वये राजकुमार बाबुलाल गादीया ऐवजी राजेंद्रकुमार बाबुलाल गादिया असे नावात दुरुस्तीअधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "कपिल अंबादास सिरसाठ"
}
