{
  "village_code": "272900010358860000",
  "village_name": "कुक्कडगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:11:13Z",
  "gone_at": "2026-11-03T22:53:31Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : जनता सहकारी बँक भूम\nलिहून घेणार : तात्या कल्याण बोराडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 154 तपशिल : दिनांक 14/02/2022 रोजी उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. शाखा भूम चा तात्या कल्याण बोराडे यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 2368\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशुतोष गजानन देशमुख"
}
