{
  "village_code": "272900010358860000",
  "village_name": "कुक्कडगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:11:13Z",
  "surveys": [
    "101",
    "122",
    "43",
    "52",
    "69",
    "70",
    "77",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार जयाबाई सर्जेराव पवार रा. कुक्कडगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, व. स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 817/2024 ची कोर्ट तडजोड व 100/- रु. मुद्रांक शुल्क क्र. 70AB 029026 वरती शपथपत्र देऊन विनंती केली आहे की, मौजे कुक्कडगाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 43, 52, 69, 70, 77, 84, 101 व 122 मधील वादी नं. 2 जयाबाई सर्जेराव पवार, प्रतिवादी नं. 1 सर्जेराव सोपान पवार, प्रतिवादी नं. 2 नारायण सोपान पवार व प्रतिवादी नं. 3 सोपान राजाराम पवार यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी नं. 1 रोहित सर्जेराव पवार यांना\nगट नं. 43 मधील 0 हे 47 आर\nगट नं. 69 मधील 1 हे 50 आर\nगट नं. 101 मधील 0 हे 35 आर\n2) वादी नं. 2 जयाबाई सर्जेराव पवार यांना\nगट नं. 52 मधील 0 हे 75 आर\nगट नं. 70 मधील 0 हे 46 आर\nगट नं. 77 मधील 0 हे 40 आर\n3) वादी नं. 3 मुकूंद नारायण पवार यांना\nगट नं. 43 मधील 0 हे 46 आर\nगट नं. 101 मधील 0 हे 34 आर\n4) वादी नं. 4 ताई नारायण पवार यांना\nगट नं. 52 मधील 0 हे 75 आर\nगट नं. 70 मधील 0 हे 46 आर\nगट नं. 77 मधील 0 हे 41 आर\n5) प्रतिवादी नं. 1 सर्जेराव सोपान पवार यांना\nगट नं. 77 मधील 0 हे 67 आर\nगट नं. 84 मधील 0 हे 71 आर\nगट नं. 122 मधील 0 हे 48 आर\n6) प्रतिवादी नं. 2 नारायण सोपान पवार यांना\nगट नं. 77 मधील 0 हे 67 आर\nगट नं. 84 मधील 0 हे 72 आर\nगट नं. 122 मधील 0 हे 48 आर\n7) प्रतिवादी नं. 6 समर्थ नारायण पवार यांना\nगट नं. 69 मधील 1 हे 50 आर\nतसेच गट नं. 52 मधील बोअरवेल मध्ये वादी नं. 2 जयाबाई सर्जेराव पवार व वादी नं. 4 ताई नारायण पवार यांचा प्रत्येकी 1/2 हिस्सा राहील व गट नं. 69 मधील विहिरीमध्ये मध्ये वादी नं. 1 रोहित सर्जेराव पवार व प्रतिवादी नं. 6 समर्थ नारायण पवार यांचा प्रत्येकी 1/2 हिस्सा राहील.\nहक्क सोडून देणारे :-\n1) प्रतिवादी नं. 3 सोपान राजाराम पवार रा. कुक्कडगाव ता.परंडा\n2) प्रतिवादी नं. 4 आरुणा सोपान पवार रा. कुक्कडगाव ता.परंडा\n3) प्रतिवादी नं. 5 निर्मला गोरोबा वायसे रा. कुक्कडगाव ता.परंडा\n4) प्रतिवादी नं. 7 ज्योती आकाश वायसे रा. गोयगांव ता.करमाळा\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 28/09/2024 Exh. 20 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "आशुतोष गजानन देशमुख"
}
