{
  "village_code": "272900010358870000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:35:34Z",
  "surveys": [
    "308",
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार विजय बाबुराव वाघमारे रा. आनाळा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील जुना रे.दि.मु.नं. 652/2020 नवीन रे.दि.मु.नं. 82/2023 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे मलकापूर ता.परंडा येथील जमीन गट नं. 308 व 309 मधील वादी अंबिका ऊर्फ कमल गहिनीनाथ गवळी, प्रतिवादी नं. 1 मैनाबाई बाबुराव वाघमारे, प्रतिवादी नं. 2 सुभाष बाबुराव वाघमारे व प्रतिवादी नं. 3 विजय बाबुराव वाघमारे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) प्रतिवादी नं. 2 सुभाष बाबुराव वाघमारे यांना\nगट नं. 309 मधील 1 हे 41 आर\n2) प्रतिवादी नं. 3 विजय बाबुराव वाघमारे यांना\nगट नं. 308 मधील 1 हे 16 आर\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 14/03/2026 Exh. 77 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कपिल अंबादास सिरसाठ"
}
