{
  "village_code": "272900010358900000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3068,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:17:25Z",
  "surveys": [
    "427",
    "428"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार सुभाष रेवणनाथ खाडे रा. काटेवाडी ता परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत 100/- रु स्टँप क्र RA337884 दि 12/6/2017 देऊन विनंती केली आहे की मौजे तांदुळवाडी ता. परंडा येथील जमीन ग.न. 427 व 428 मधील वडिलोपार्जित क्षेत्रात आपापसात पुढीलप्रमाणे स्मरणपत्रक करून ठेवले आहे.\nलिहून घेणार 4. प्रवीण सुभाष खाडे यांना\nग.न. 427 क्षेत्र 0 हे 17 आर\nग.न. 428 क्षेत्र 0 हे 35 आर\nवरील प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "धिरज काकासाहेब साळुंके"
}
