{
  "village_code": "272900010358900000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:17:25Z",
  "surveys": [
    "564",
    "593"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार बप्पा वैजिनाथ उघडे रा. पाचवड ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 173/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे तांदुळवाडी ता.परंडा येथील जमीन गट नं. 564 व 593 मधील प्रतिवादी नं. 1 बप्पा वैजिनाथ उघडे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी दिपक बप्पा उघडे यांना\nगट नं. 564 मधील 1 हे 00 आर\n2) प्रतिवादी नं. 1 बप्पा वैजिनाथ उघडे यांना\nगट नं. 593 मधील 0 हे 90 आर\n2) प्रतिवादी नं. 3 सुलभा बप्पा उघडे यांना\nगट नं. 564 मधील 0 हे 76 आर\nहक्क सोडून देणारे :-\n1) प्रतिवादी नं. 3 सुजाता विजय कोळेकर रा. भोगलगाव ता. भूम\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/09/2026 Exh. 13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "धिरज काकासाहेब साळुंके"
}
