{
  "village_code": "272900010358900000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:17:25Z",
  "surveys": [
    "147",
    "148",
    "149",
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : वि का से सो तान्दुळवाडी\nलिहुन घेणार : अर्जुन धोंडीबा हवालदार,भागवत धोंडीबा हवालदार व भिमराव धोंडीबा हवालदार\nयांनी सर्व्हे क्रमांक 147 वर फेरफार क्रमांक 948 ने घेतलेला बोजा वि का से सो तान्दुळवाडी चा कर्ज बोजा अर्जुन धोंडीबा हवालदार कडे\nसर्व्हे क्रमांक 148 वर फेरफार क्रमांक 948 ने घेतलेला बोजा वि का से सो तान्दुळवाडी चा कर्ज बोजा भागवत हवालदार कडे\nसर्व्हे क्रमांक 155 वर फेरफार क्रमांक 948 ने घेतलेला बोजा वि का से सो तान्दुळवाडी चा कर्ज बोजा भागवत धोंडीबा ,अर्जुन धोंडीबा ,भिमराव धोंडीबा कडॆ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धिरज काकासाहेब साळुंके"
}
