{
  "village_code": "272900010358920000",
  "village_name": "वाटेफळ",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:30:04Z",
  "gone_at": "2026-11-03T23:03:04Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nकोर्ट तडजोड\nअर्जदार-संजय अर्जुन खरात रा वाटेफळ ता परंडा यांनी अर्जासोबत मे.दि.न्या.कनिष्ट स्तर,परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.390/2026 वर वादी व प्रतिवादी यांचे मध्ये नि.नं.12 वर दि-03/09/2026 रोजी तडजोड झाली असून त्या प्रमाणे गटावर नोंद घेण्यात यावी.\nतडजोड खालील प्रमाणे\n1. वादी – संजय अर्जुन खरात यांना गट नं. 24 मधील क्षेत्र 0 हे 80 आर वाटून आले आहे.\n2. प्रतिवादी 1 – अर्जुन उमाजी खरात यांना गट नं. 24 मधील क्षेत्र 0 हे 24 आर वाटून आले आहे.\n3. प्रतिवादी 3 – सुधीर अर्जुन खरात यांना गट नं. 24 मधील क्षेत्र 0 हे 80 आर वाटून आले आहे.\nप्रतिवादी नं.2 व 4 धोंडाबाई अर्जुन खरात व मंगल ब्रह्मदेव कारंडे यांनी आपला हक्क सोडून दिला आहे.\nअर्ज व कोर्ट तडजोडी आधारे नोंद घेतली असे.नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "युवराज यु हाके"
}
