{
  "village_code": "272900010358930000",
  "village_name": "हिंगणगांव (खु.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1396,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:33:50Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nकोर्ट तडजोड\nअर्जदार-विनायक महालिंग पवार रा.हिंगणगाव खु ता परंडा यांनी अर्जासोबत मे.दि.न्या.कनिष्ट स्तर,परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.663/2023 वर वादी व प्रतिवादी यांचे मध्ये नि.नं.10 वर दि-09/09/2023 रोजी तडजोड झाली असून त्या प्रमाणे गटावर नोंद घेण्यात यावी.\nतडजोड खालील प्रमाणे\n1. वादी- विनायक महालिंग पवार यांना गट नं. 27 मधील क्षेत्र 0 हे 47 आर वाटून आले आहे.\n2. प्रतिवादी 1 महालिंग साहेबराव पवार यांना गट नं. 27 मधील क्षेत्र 0 हे 47 आर वाटून आले आहे.\nप्रतिवादी 2 ते 9 जयजयराम साहेबराव पवार,आश्रुबा राजाराम सुरवसे,रितीबाई आण्णासाहेब जगताप,तात्या राजाराम सुरवसे,सविता भालचंद्र खडे,वैशाली बाळकृष्ण जठार,प्रमिला जयजयराम पवार व जिजाबाई महालिंग पवार यांनी आपला हक्क सोडून दिला आहे.\nअर्ज व कोर्ट तडजोडी आधारे नोंद घेतली असे.नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "युवराज यु हाके"
}
