{
  "village_code": "272900010358970000",
  "village_name": "गोसाईवाडी (डोंजा)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:13:22Z",
  "surveys": [
    "23/2/2/ब",
    "29/क/2",
    "30/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी, भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. उमरगा यांचे पत्र जा.क्र./118/2026-27 दिनांक 05/10/2026 अन्वये कर्जदार मयुर गोरख जाधव यांचे मौजे गोसावीवाडी डोंजा ता. परंडा येथील गट नं. 30/ड मधील क्षेत्र 1 हे 94 आर व जामीनदार रामचंद्र धर्मा सुरवसे यांचे मौजे गोसावीवाडी डोंजा ता. परंडा येथील गट नं. 23/2/2/ब मधील क्षेत्र 1 हे 21 आर आणि जामीनदार ऋषीकेश लक्ष्मण जाधव यांचे मौजे गोसावीवाडी डोंजा ता. परंडा येथील गट नं. 29/क/2 मधील क्षेत्र 1 हे 57 आर च्या इतर हक्की उपरोक्त जप्ती बोजा आदेशाप्रमाणे जप्ती बोजा रक्कम रु. 12,11,705/- ची सदर गट नंबर च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "किरण तुकाराम शिंदे"
}
