{
  "village_code": "272900010359000000",
  "village_name": "डोंजा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4131,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:16:04Z",
  "surveys": [
    "113",
    "129",
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : उच्च न्यायालय\nआदेश क्रमांक : O.W.No./PLA/1176/2026\nआदेश दिनांक : 06/08/2026\nद डेपुटी रजिस्ट्रार (अकाउंट) उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश O.W.No./PLA/1176/2026 दि. 06/08/2026 व तहसिल कार्यालय परंडा यांचे पत्र जा.क्र.2025/मह.जमा-1/कावी-410 आधारे नोंद घेण्यात येते की, नागनाथ गोरख घोगरे यांचे नावे मौजे डोंजा येथील गट नं. 231 मध्ये 0 हे 52 आर क्षेत्रावरती रक्कम रुपये 3,00,000/-, पांडुरंग किसन घोगरे यांचे नावे मौजे डोंजा येथील गट नं. 113 मध्ये 0 हे 81 आर क्षेत्रावरती रक्कम रुपये 8,00,000/- व जोतीराम नागनाथ घोगरे यांचे नावे मौजे डोंजा येथील गट नं. 129 मध्ये 0 हे 82 आर क्षेत्रावरती रक्कम रुपये 3,00,000/- ऐपत प्रमाणपत्राचा बोजा नोंद घेणेबाबत द डेपुटी रजिस्ट्रार (अकाउंट) उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश प्राप्त झालेवरुन नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "परसराम शिवाजी धुमाळ"
}
