{
  "village_code": "272900010359000000",
  "village_name": "डोंजा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4132,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:16:04Z",
  "surveys": [
    "20",
    "30",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार नागनाथ विश्वनाथ सुर्यवंशी रा. डोंजा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 218/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे डोंजा ता.परंडा येथील जमीन गट नं. 20, 30 व 7 मधील प्रतिवादी नागनाथ विश्वनाथ सुर्यवंशी यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी नं. 1 निसर्ग नागनाथ सुर्यवंशी अ.पा.क. आई पुष्पा नागनाथ सुर्यवंशी यांना\nगट नं. 7 मधील 1 हे 20 आर\nगट नं. 30 मधील 0 हे 42 आर\n2) वादी नं. 2 पुष्पा नागनाथ सुर्यवंशी यांना\nगट नं. 20 मधील 1 हे 23 आर\nगट नं. 30 मधील 0 हे 76 आर\n3) प्रतिवादी नागनाथ विश्वनाथ सुर्यवंशी यांना\nगट नं. 30 मधील 1 हे 23 आर\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/09/2026 Exh. 18 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "परसराम शिवाजी धुमाळ"
}
