{
  "village_code": "272900010359010000",
  "village_name": "पारेवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:59:31Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : Janata Sahkari Bank Limited Dharashiv\nलिहून घेणार : तुकाराम नवनाथ सूर्यवंशी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि.उस्मानाबाद शाखा परंडा यांचा कर्ज बोजा र.रु.900000 / अक्षरी नऊ लाख रुपये श्री तुकाराम नवनाथ सुर्यवंशी यांचे क्षेत्रावर . - 1280\nप्रमाणे तुकाराम नवनाथ सूर्यवंशी यानी उस्मानाबाद जनता सहकारी बॅक शाखा परांडा यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1426\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सायली रविंद्र शिंदे"
}
