{
  "village_code": "272900010359010000",
  "village_name": "पारेवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:34:16Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार अण्णा आप्पाराव लावंड मौजे पारेवाडी ता. परंडा जिल्हा धाराशिव यांनी अर्ज व सोबत जमीन वाटपाचे स्मरणपत्र 100 रुपये चे स्टंप क्रमांक 70AB029757 दिनांक 1 oct 2026 देवून विनंती केली आहे की, मौजे पारेवाडी ता.परंडा येथील जमीन गट नं.28 मधील अण्णा आप्पाराव लावंड यांचे नावे असलेल्या क्षेत्र 2.19 हे. क्षेत्र पैकी 1.09हे क्षेत्र आर्यन अण्णा लावंड अ.पा .क आई अनुराधा अण्णा लावंड यांचा नावे तसेच 1.10हे क्षेत्र अथर्व आण्णा लावंड यांचा नावे.\nवरील प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली.",
  "talathi": "सायली रविंद्र शिंदे"
}
