{
  "village_code": "272900010359010000",
  "village_name": "पारेवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:34:16Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अर्जदार हिराबाई सोपान भांडवलकर रा.पारेवाडी ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत परंडा येथील में.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर परंडा यांचे न्यायालयातील कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड ची झेरोक्स प्रत जोडून विनंती केली आहे कि, रे.दि.मु.न. 396/2023अन्वये नि.क्र 22 नुसार सदर दाव्यातील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मौजे पारेवाडी येथील विवाद्य क्षेत्राबाबत पुढील प्रमाणे तडजोड झाली आहे. ती अशी असे कि , प्रतिवादी नं.4 – सारीका दत्तात्रय भांडवलकर व प्रतिवादी नं.6 – श्रावणी दत्तात्रय भांडवलकर यांना मौजे पारेवाडी येथील जमीन स. नं/गट न.86 मधील 01 हे 77 आर सामाईक क्षेत्र वाटून आले आहे. प्रतिवादी नं.8 – अर्शदीप संतोष भांडवलकर अ.पा.क आई मनिषा संतोष भांडवलकर यांना मौजे पारेवाडी येथील जमीन स. नं/गट न.86 मधील 01 हे 77 आर क्षेत्र वाटून आले आहे. तरी, अर्जदार यांच्या अर्जान्व्ये कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड आधारे नोंद घेतली ती निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "सायली रविंद्र शिंदे"
}
