{
  "village_code": "272900010359060000",
  "village_name": "मुगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:14Z",
  "surveys": [
    "163",
    "167",
    "172",
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार हनुमंत बजरंग जगताप रा. मुगाव ता. परंडा यांनी अर्जासह मे. दिवाणी न्यायाधीश साहेब. क. स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 956/2022 ची कोर्ट तडजोड देवून विनंती केली आहे की, मौजे मुगाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 163, 167, 172 व 174 मधील क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी हनुमंत बजरंग जगताप यांना\nगट नं. 163 मधील 00 हे 79 आर\nगट नं. 167 मधील 00 हे 33 आर\nगट नं. 172 मधील 00 हे 07 आर\nगट नं. 174 मधील 00 हे 26 आर\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 01/08/2021 Exh. 13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सायली रविंद्र शिंदे"
}
