{
  "village_code": "272900010359060000",
  "village_name": "मुगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:14Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026अर्जदार राहुल धनाजी शितोळे रा. कार्ला ता. परंडा यांनी अर्ज दिला की, मौजे मुगाव येथील जमीन मिळकत स.नं./ग.नं. 6 चे 7/12 पत्रकी सदरील राहुल धनाजी शितोळे करिता अ.पा.क. म्हणून असलेली \" अ.पा.क. आई आशा धनाजी शितोळे” हि नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज दिला आहे. सदरील अर्जदार राहुल धनाजी शितोळे याची जन्म दिनांक 19/04/2008 असून आज रोजी त्यांचे 18 वर्ष पुर्ण होऊन गेलेली आहेत. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला ची सत्यप्रत सादर केले वरून अ.पा.क. शेरा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "सायली रविंद्र शिंदे"
}
