{
  "village_code": "272900010359060000",
  "village_name": "मुगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:14Z",
  "surveys": [
    "258",
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार महादेव दगडु लांडगे रा. पारेवाडी ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, व स्तर परंडा, ता. परंडा यांचे कोर्टात, रे.दि.मु. नं. 264/2026 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे मुगाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 258, 259 मधील क्षेत्रा चे वाटप सदर तडजोडी आधारे वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.\n1) वादी :- महेश महादेव लांडगे यांना\nगट नं. 259 मध्ये क्षेत्र 00 हे 90 आर\n2) प्रतिवादी नं.3 :- श्रीहरी महादेव लांडगे यांना\nगट नं. 259 मध्ये क्षेत्र 00 हे 52 आर\nगट नं. 258 मध्ये क्षेत्र 00 हे 39 आर\nतसेच प्रतिवादी नं. 2 व 4 यांनी त्यांचा हिस्सा वादी व प्रतिवादी नं 1 व 3 यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 02/07/2026 Exh. 14 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सायली रविंद्र शिंदे"
}
