{
  "village_code": "272900010359060000",
  "village_name": "मुगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2272,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:14Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्शिल सर्विेसेस प्रा लि. शाखा बार्शी ता बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : चाँद बशीर शेख रा. मुगांव यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2788-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 890000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चाँद बशीर शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 890000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सायली रविंद्र शिंदे"
}
