{
  "village_code": "272900010359070000",
  "village_name": "कौंडगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:11:55Z",
  "surveys": [
    "22/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार -:भैरवनाथ चांगदेव तरटे रा कौडगाव ता परंडा यांनी अर्ज देऊन विनती केली आहे कि माझे मौजे कौडगाव येथे जमीन ग.नं 22/1/अ मध्ये जमीन असून सदरील क्षेत्रात माझे नामे पुढे अ पा क आजी सगजनाबाई शंकर हाके अशी नोंद लागलेली आहे .तरी आज रोजी मी सज्ञान झाल्यामुळे अ.पा .क नामे अर्ज नोद कमी करण्यात यावी .सोबत अर्ज वयाचा दाखला व आधार जोडले आहे .सबब नोद सेवेत सादर",
  "talathi": "नंदकुमार बाबुराव तोरकडे"
}
