{
  "village_code": "272900010359080000",
  "village_name": "सोनारी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:33:40Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्जदार ;- निखिल वैभव पिंगळे रा.सोनारी ता.परांडा यांनी अर्ज व अर्जासोबत महात्मा गांधी विध्यालय , परंडा ता. परंडा जिल्हा धारशीव यांची टीसी क्रमांक 326/2021 ची झेरॉक्स प्रत व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत जोडून विनंती केली आहे की अर्जदार निखिल वैभव पिंगळे यांची मौजे सोनारी येथे जमीन गट न. 86 मध्ये 02 हे 02 आर जमीन असून त्यांची जन्म तारीख 01/06/2005 असून ते आज सज्ञान झालेले आहे तरी त्यांची जमीन गट न. 86 मध्ये क्षेत्र 02 हे 02 आर मध्ये असलेली निखिल वैभव पिंगळे अ.पा.क आई गीतंजली वैभव पिंगळे ही अ.पा.क नोंद कमी करावी असा अर्ज आलेवरून नोंद घेतली नोंद",
  "talathi": "सोनवणे बी जे"
}
