{
  "village_code": "272900010359090000",
  "village_name": "भोंजा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1810,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:23:55Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार मलिक चांदसाहेब सय्यद रा. भोंजा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वसिष्ठ स्तर परंडा, ता. परंडा यांचे कोर्टात, रे.दि.मु. नं. 1069/2025 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे भोंजा , ता.परंडा येथील जमीन गट नं. 108 मधील क्षेत्रा चे वाटप सदर तडजोडी आधारे वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.\n1) वादी :- मलिक चांदसाहेब सय्यद यांना\nगट नं. 108 मध्ये क्षेत्र 01 हे 32 आर\nप्रतिवादी यांनी त्यांचा असलेला हक्क व हिस्सा वादी यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 15/09/2026 Exh. 15 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सायली रविंद्र शिंदे"
}
