{
  "village_code": "272900010359100000",
  "village_name": "कुंभेजा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 955,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:10:22Z",
  "surveys": [
    "66/2",
    "79/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार – दादा भागवत भागडे रा. कुंभेजा ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हीजन परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 632/2026 ची कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत जोडून विनंती केली आहे की, की मौजे कुंभेजा येथील येथील जमीन गट न. 66/2 मधील क्षेत्र 00 हे 88 आर , जमीन गट न. 79/2 मधील क्षेत्र 00 हे 09 आर क्षेत्राची तडजोड वादी ;-दादा भागवत भागडे प्रतिवादी क्रं.1 ;- भागवत शंकर भागडे प्रतिवादी क्रं.2 ;- भैरु भागवत भागडे प्रतिवादी क्रं.3 ;- हनुमंत भागवत भागडे प्रतिवादी क्रं.4 ;- आशाबाई संपत साबळे यांनी सदरील क्षेत्राची तडजोड खालील प्रमाणे केली आहे\nवादी ;- दादा भागवत भागडे यांना जमीन गट न. 66/2 मधील क्षेत्र 00 हे 44 आर क्षेत्र वाटून आले .\nप्रतिवादी क्रं.3 ;- हनुमंत भागवत भागडे यांना जमीन गट न. 66/2 मधील क्षेत्र00हे 44 आर क्षेत्र वाटून आले .\nप्रतिवादी क्रं.2 ;- भैरु भागवत भागडे यांना जमीन गट न. 79/2 मधील क्षेत्र 00 हे 09 आर क्षेत्र वाटून आले .\nप्रतिवादी क्रं.4 आशाबाई संपत साबळे यांनी आपला हिस्सा वादी व प्रतिवादी क्रं ,2,3,. यांच्या हक्कात मे न्यायालया समोर सोडून दिलेला आहे .\nतरी वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी मध्ये आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणे बाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "सोनवणे बी जे"
}
