{
  "village_code": "272900010359100000",
  "village_name": "कुंभेजा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:10:22Z",
  "surveys": [
    "220/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार – भैरवनाथ संताराम कोकाटे रा. कुंभेजा ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हीजन परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 786/2026 ची कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत जोडून विनंती केली आहे की, की मौजे कुंभेजा येथील येथील जमीन गट न. 220/2 मधील क्षेत्र 00 हे 90 आर क्षेत्राची तडजोड वादी ;-अमर भैरु उर्फ भैरवनाथ कोकाटे प्रतिवादी क्रं.1 ;- भैरवनाथ संताराम कोकाटे प्रतिवादी क्रं.2 ;- मनीषा भैरवनाथ कोकाटे यांनी सदरील क्षेत्राची तडजोड खालील प्रमाणे केली आहे\nवादी ;- अमर भैरु उर्फ भैरवनाथ कोकाटे यांना जमीन गट न. 220/2 मधील क्षेत्र 00 हे 90 आर क्षेत्र वाटून आले .\nतरी वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी मध्ये आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणे बाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "सोनवणे बी जे"
}
