{
  "village_code": "272900010359100000",
  "village_name": "कुंभेजा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:10:22Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार ;- अशोक धोंडिराम वाडेकर रा.कुंभेजा ता.परांडा यांनी अर्ज व अर्जासोबत वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविध्यालय , परंडा ता. परंडा जिल्हा धारशीव यांची टीसी क्रमांक 768 ची झेरॉक्स प्रत व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत जोडून विनंती केली आहे की अर्जदार अशोक धोंडिराम वाडेकर यांची मौजे कुंभेजा येथे जमीन गट न. 208 मध्ये 01 हे 81 आर पोटखराब 0.03 आर जमीन असून त्यांची जन्म तारीख 27/05/2007 असून ते आज सज्ञान झालेले आहे तरी त्यांची जमीन गट न. 208 मध्ये 01 हे 81 आर मध्ये असलेली अशोक धोंडिराम वाडेकर अ.पा.क सत्यशीला धोंडिराम वाडेकर ही अ.पा.क नोंद कमी करावी असा अर्ज आलेवरून नोंद घेतली नोंद .",
  "talathi": "सोनवणे बी जे"
}
