{
  "village_code": "272900010359100000",
  "village_name": "कुंभेजा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:10:22Z",
  "surveys": [
    "127/1",
    "127/2",
    "127/3",
    "127/4",
    "127/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार मनोज मोहन पाटील\n7/12 उतारा अद्दयावत करण्या बाबत शासन निर्णय , महसूल व वन विभाग , संकीर्ण -2025 /प्र.क्रं 178/ल -1 दिनांक 30 एप्रिल,2025 क्र.178/ल-1 च्या आदेशाने सदरील आदेशाने बडिंग बोजाची रक्कम देखील कृषी व सहकार विभाग ठराव क्रमांक मृदसा 1078 (707) 16-ए दिनांक 26// 3 1979 अन्वे शासनाने माफ केलेली आहे करिता सदरील आदेशाने मौजे कुंभेजा येथील जमीन गट 127/1,127/2,127/3,127/4,127/5 वरील बडिंग बोजा नोंद कमी करावी असा अर्ज आले वरुण नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सोनवणे बी जे"
}
