{
  "village_code": "272900010359100000",
  "village_name": "कुंभेजा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 962,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:10:22Z",
  "surveys": [
    "187/3",
    "212/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअर्जदार – रवी अशोक पाटील राहणार सोनारी ता.परांडा यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रूपयाच्या स्टॅम्प वर शपथ पत्र ,आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत जोडून विनंती केली आहे की अर्जदार यांची मौजे सोनारी येथे जमीन गट न. 183/3 क्षेत्र 1हे 50 व जमीन गट 212/6 क्षेत्र 0 हे 64 मध्ये असून त्यांचे आधार कार्ड व रेशन कार्ड वर रवी अशोक पाटील असे नाव आहेत परंतु सातबाराच्या मालकी हक्कात रवी अशोक कोकाटे असे नाव झालेले आहे तरी सातबाराच्या मालकी हक्कात रवी अशोक कोकाटे या नावा ऐवजी रवी अशोक पाटील अश्या नावाने नोंद करावी असा अर्ज आले वरुण नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "सोनवणे बी जे"
}
