{
  "village_code": "272900010359100000",
  "village_name": "कुंभेजा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:29:37Z",
  "surveys": [
    "211/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार – विनायक लक्ष्मण वाडेकर व तुषार लक्ष्मण वाडेकर यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदी दस्‍त क्र 2261 दिनांक 20/08/2026 ची नक्कल जोडून विनंती केली आहे की त्यांनी मौजे कुंभेजा येथील जमीन खातेदार भरत वसुदेव सुर्यवंशी यांची जमीन गट न. 211/1 मधील क्षेत्र 1 हे 47 आर व पोटखराब 0.हे 03 आर पैकी विनायक लक्ष्मण वाडेकर यांनी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी व तुषार लक्ष्मण वाडेकर यांनी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी क्षेत्र खरेदी खत क्रमांक 2261 दिनांक 20/08/2026 रोजी रक्‍कम रूपये 195000.00 देवून खरेदी घेतलेली आहे परंतु फेर क्रमांक 934 ने विनायक लक्ष्मण वाडेकर व तुषार लक्ष्मण वाडेकर यांच्या नावे सामायिक क्षेत्र 1 हे 47 आर व पोटखराब 0.हे 03 आर क्षेत्र नावे आलेले आहे तरी खरेदी खता प्रमाणे विनायक लक्ष्मण वाडेकर यांच्या नावे क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी व तुषार लक्ष्मण वाडेकर यांच्या नावे पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी लावावे असा अर्ज आलेवरून नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "सोनवणे बी जे"
}
