{
  "village_code": "272900010359120000",
  "village_name": "रोसा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:26:18Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार श्री.दिपक एकनाथ ओव्हाळ रा.रोसा ता.परंडा जि.धाराशिव यांनी अर्जासोबत मे.सिव्हील जज्ज साहेब,ज्युनिअर डिव्हीजन परंडा यांच्या न्यायालयातील रे दि मू न .712/2026 नि.क्र.18 दि..12/09/2026 ची तडजोड प्रत जोडून दिल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे रोसा येथील ग.न.च्या मधील क्षेत्राची खालील प्रमाणे तडजोड झाली आहे\nप्रतिवादी नं.2 – विजयकुमार एकनाथ ओव्हाळ यांना\nमौजे रोसा येथील जमीन स. नं / गट न.36 मधील 00 हे 80 आर क्षेत्र वाटून आले आहे.\nतसेच प्रतिवादी नं.1 यांनी आपला हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं.2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब,ज्युनिअर डिव्हीजन परांडा रे दि मु न .712/2026 दिनांक 12/09/2026 ची कोर्ट तडजोड प्रत जोडून दिल्यावरून सातबारावर मालकी हक्कात नोंद घेऊन सादर",
  "talathi": "मेनका संतोष जाधव"
}
