{
  "village_code": "272900010359120000",
  "village_name": "रोसा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1506,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:26:18Z",
  "surveys": [
    "68",
    "68/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा भुम तर्फे दिनेश विठ्ठल वाघमारे\nगहाणखत लिहुन देणार : बब्रुवान बाबुराव जगताप रा. रोसा यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2894-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68, 68/1 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बब्रुवान बाबुराव जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार वैभव बब्रुवान जगताप (खाता क्रमांक :- 151) ,",
  "talathi": "मेनका संतोष जाधव"
}
