{
  "village_code": "272900010359140000",
  "village_name": "खानापूर",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2185,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:28Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा परंडा\nगहाणखत लिहुन देणार : उज्वल अंगद गटकुळ रा. खानापूर यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2809-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 925000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52 क्षेत्र 2.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वल अंगद गटकुळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 925000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसानिका उज्वल गटकुळ (खाता क्रमांक :- 38) ,",
  "talathi": "परसराम शिवाजी धुमाळ"
}
