{
  "village_code": "272900010359170000",
  "village_name": "बोडखा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:23:16Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्जदार भिमराव रामा सुकळे रा. बोडखा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हीजन परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 20/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे बोडखा ता.परंडा येथील जमीन गट नं. 62 मधील प्रतिवादी नं. 1 रामा दिगंबर सुकळे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी भिमराव रामा सुकळे यांना\nगट नं. 62 मधील 0 हे 95 आर\nहक्क सोडून देणारे :-\n1) प्रतिवादी नं. 1 रामा दिगंबर सुकळे रा. बोडखा ता. परंडा\n2) प्रतिवादी नं. 2 सुमन रामा सुकळे रा. बोडखा ता. परंडा\n3) प्रतिवादी नं. 4 रणजीत रामा सुकळे रा. बोडखा ता. परंडा\n4) प्रतिवादी नं. 5 दिपाली रामा सुकळे रा. बोडखा ता. परंडा\n5) प्रतिवादी नं. 6 रुपाली रावसाहेब जाधव रा. बंगाळवाडी ता. परंडा\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 11/08/2026 Exh. 13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "विशाखा दत्तात्रय खंबायत"
}
