{
  "village_code": "272900010359170000",
  "village_name": "बोडखा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:00:28Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार श्री दुर्गेश महावीर खवले रा बोडखा यांनी अर्ज दिला की जमीन ग नं 21 चे 7/12 सदरी दुर्गेश महावीर खवले करीता अपाक आई माधुरी खवले म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज दिला आहे.आणि वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखल्याची सत्य प्रत सदर केले वरून अपाक शेरा कमी केला असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केला असे.",
  "talathi": "विशाखा दत्तात्रय खंबायत"
}
