{
  "village_code": "272900010359180000",
  "village_name": "दहिटणा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:19:01Z",
  "surveys": [
    "103",
    "69",
    "71",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार राहुल दादा चोबे रा. कांदलगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 258/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे दहिटणा ता.परंडा येथील जमीन गट नं. 69, 71, 84 व 103 मधील वादी पोपट दादा उर्फ दादासाहेब चोबे, प्रतिवादी नं. 1 राहुल दादा चोबे व प्रतिवादी नं. 2 लक्ष्मी मारुती उर्फ दादा चोबे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी पोपट दादा उर्फ दादासाहेब चोबे यांना\nगट नं. 69 मधील 1 हे 57 आर\nगट नं. 84 मधील 0 हे 16 आर\n2) प्रतिवादी नं. 1 राहुल दादा चोबे यांना\nगट नं. 71 मधील 1 हे 68 आर\nगट नं. 84 मधील 0 हे 38 आर\nगट नं. 103 मधील 0 हे 52 आर\nहक्क सोडून देणारे :-\n1) प्रतिवादी नं. 2 लक्ष्मी मारुती उर्फ दादा चोबे रा. कांदलगाव ता. परंडा\n2) प्रतिवादी नं. 3 संगिता कृष्णा ढगे रा. बेलगाव ता. भूम\n3) प्रतिवादी नं. 4 बालिका विलास पाटील रा. तडवळे ता. माढा\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 04/08/2026 Exh. 24 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "विशाखा दत्तात्रय खंबायत"
}
