{
  "village_code": "272900010359190000",
  "village_name": "बावची",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1990,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:34:52Z",
  "surveys": [
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 13\nआदेश दिनांक : 09/08/2024\nअर्जदार- बाळासाहेब कालिदास सायकर रा.बावची ता. परंडा यांनी अर्ज व कोर्ट तडजोड पत्राची प्रत देऊन विनंती केली आहे कि ,श्री बाळासाहेब कालिदास सायकर यांचे नावे मौजे बावची येथे गट नं.314 मध्ये क्षेत्र 01 हे.60 आर हि जमीन असून सदर जमिनीचे मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर परंडा येथे रे.दि.मु.345/2024 दिनांक 09/08/2024 ने तडजोड झाली असुन त्याचा तपशील खालील प्रमाणे :\n1) आजिनाथ बाळासाहेब सायकर - गट नं.314 मध्ये 00 हे. 80 आर\n2) बाळासाहेब कालिदास सायकर - गट नं.314 मध्ये 00 हे. 80 आर\nतरी अर्जदार यांच्या अर्जावरून व कोर्ट तडजोड पत्राच्या प्रत वरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "सतिश महादू मदेवाड"
}
