{
  "village_code": "272900010359210000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 816,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:26:09Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार – संतोष किसन लिमकर रा. रुई ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील आर.सी.एस. नं. 207/2023 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे रुई ता.परंडा येथील जमीन गट नं. 77 मधील क्षेत्र 2 हे 38 आर ही जमीन असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.\n1. संतोष किसन लिमकर यांना\nगट नं. 77 क्षेत्र 0 हे 45 आर\n2. गणेश किसन लिमकर यांना\nगट नं. 77 क्षेत्र 0 हे 45 आर\n3. संतोष किसन लिमकर\nगणेश किसन लिमकर समाईक यांना\nगट नं. 77 क्षेत्र 0 हे 09 आर\n4. कोमल विश्वास अनुवते\nसुजित छगन लिमकर समाईक यांना\nगट नं. 77 क्षेत्र 0 हे 18 आर\n5. अशोक सर्जेराव लिमकर\nमिना नाशिक लिमकर समाईक यांना\nगट नं. 77 क्षेत्र 1 हे 21 आर\nवरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 06/10/2026 Exh.57 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "सतिश महादू मदेवाड"
}
