{
  "village_code": "272900010359220000",
  "village_name": "परंडा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 15189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:20:13Z",
  "surveys": [
    "76/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार बिरुदेव बापु खांडेकर रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 664/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे परंडा ता.परंडा येथील जमीन गट नं. 76/अ मधील वादी विठ्ठल बापु खांडेकर व बिरुदेव बापु खांडेकर यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी विठ्ठल बापु खांडेकर यांना\nगट नं. 76/अ मधील 0 हे 41 आर\n2) प्रतिवादी बिरुदेव बापु खांडेकर यांना\nगट नं. 76/अ मधील 0 हे 40 आर\nतसेच गट नं. 76/अ मधील विंधन विहीरी मध्ये वादी विठ्ठल बापु खांडेकर व प्रतिवादी बिरुदेव बापु खांडेकर यांचा प्रत्येकी 1/2 हिस्सा राहील.\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/09/2026 Exh. 13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "बालाजी रामकिसन डावकरे"
}
