{
  "village_code": "272900010359220000",
  "village_name": "परंडा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 15190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:20:13Z",
  "surveys": [
    "86/ब",
    "87/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार मंदा अशोक कोकाटे रा. कात्राबाद ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हीजन परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 624/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे परंडा ता.परंडा येथील जमीन गट नं. 87/2/ब व 86/ब मधील वादी अथर्व अशोक कोकाटे, प्रतिवादी नं. 1 अशोक पांडुरंग कोकाटे व प्रतिवादी नं. 3 साक्षी अशोक कोकाटे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी अथर्व अशोक कोकाटे यांना\nगट नं. 87/2/ब मधील 0 हे 92 आर\n2) प्रतिवादी नं. 1 अशोक पांडुरंग कोकाटे यांना\nगट नं. 86/ब मधील 0 हे 69 आर\n3) प्रतिवादी नं. 2 मंदा अशोक कोकाटे यांना\nगट नं. 87/2/ब मधील 0 हे 93 आर\nहक्क सोडून देणारे :-\n1) प्रतिवादी नं. 3 साक्षी अशोक कोकाटे (लग्नापूर्वीचे नाव)\nसाक्षी बाबुराव ढेरे (लग्नानंतरचे नाव)\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 06/10/2026 Exh. 14 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "बालाजी रामकिसन डावकरे"
}
