{
  "village_code": "272900010359220000",
  "village_name": "परंडा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 15191,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:20:13Z",
  "surveys": [
    "236"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/महसूल/कुळ/कावि-188\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमा. तहसिलदार तथा अध्यक्ष शेत जमीन न्यायाधिकरण ता. परंडा यांचे आदेश जा.क्र. 2026/महसूल/कुळ/कावि-188 प्रकरण निकाली दिनांक 05/10/2026 रोजीचे आदेशा नुसार मौजे परंडा ता. परंडा येथील जमीन गट नं. 236 चे इतर अधिकारात असलेले “हजरुद्दीन काजी क. 37 अ प्रमाणे स.कु” या कुळाने महाराष्ट्र शासन पत्र महसूल व वन विभाग क्र. टीएनसी-6768/159672/म. दि. 02/01/1969 नुसार दोन वर्षापेक्षा जास्त काळ शेतजमिनीवर ताबा नसल्यामुळे हैद्राबाद कुळ वहिवाट कायदा 1950 चे कलम 32(1) अन्वये सरंक्षित कुळ व साधारण कुळ यांनी शेतजमीन ठेवण्याचा हक्क गमावला आहे. सबब वरील प्रमाणे तहसिलदार परंडा यांचे आदेशानुसार 7/12 च्या इतर रकान्यातील कुळाची नोंद कमी करणेत यावी असा आदेश प्राप्त झालेवरून नोंद कमी करण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "बालाजी रामकिसन डावकरे"
}
