{
  "village_code": "272900010359220000",
  "village_name": "परंडा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 15210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:58:37Z",
  "surveys": [
    "85/1",
    "86/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार गणेश राजेंद्र केदारे रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 769/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे परंडा ता.परंडा येथील जमीन गट नं. 85/1 व 86/अ मधील प्रतिवादी नं. 1 राजेंद्र ज्ञानोबा केदारे (तेली) यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी गणेश राजेंद्र केदारे यांना\nगट नं. 85/1 मधील 0 हे 72 आर\n2) प्रतिवादी नं. 1 राजेंद्र ज्ञानोबा केदारे (तेली) यांना\nगट नं. 86/अ मधील 0 हे 69 आर\nतसेच गट नं. 85/1 मधील एक चालू पाण्याचा बोअरवेल वादी गणेश राजेंद्र केदारे यांना वाटप करून दिला आहे व गट नं. 86/अ मधील विहिरीमध्ये वादी गणेश राजेंद्र केदारे यांचा ½ हिस्सा व प्रतिवादी नं. 1 राजेंद्र ज्ञानोबा केदारे (तेली) यांचा ½ हिस्सा राहील.\nहक्क सोडून देणारे :-\n1) प्रतिवादी नं. 2 सुनंदा राजेंद्र केदारे रा. परंडा ता. परंडा\n2) प्रतिवादी नं. 3 स्वाती दत्ताहारी देशमाने रा. मांगी ता. करमाळा\n3) प्रतिवादी नं. 4 राणी दिलीप खंबायत रा. परंडा ता. परंडा\n4) प्रतिवादी नं. 5 पार्वती चंद्रकांत घोडके रा. आंदोरा ता. कळंब\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/09/2026 Exh. 15 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "बालाजी रामकिसन डावकरे"
}
