{
  "village_code": "272900010359220000",
  "village_name": "परंडा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 15211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:58:37Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार धनराज शिवाजी थोरबोले रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. २२/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे परंडा ता.परंडा येथील जमीन गट नं. 126 मधील वादी धनराज शिवाजी थोरबोले, प्रतिवादी नं. 1 अंजली शिवाजी थोरबोले व प्रतिवादी नं. 2 अश्विनी विशाल टेकाळे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी धनराज शिवाजी थोरबोले यांना\nगट नं. 126 मधील 0 हे 35 आर\n2) प्रतिवादी नं. 1 अंजली शिवाजी थोरबोले यांना\nगट नं. 126 मधील 0 हे 35 आर\nहक्क सोडून देणारे :-\n1) प्रतिवादी नं. 2 अश्विनी विशाल टेकाळे रा. परंडा ता. परंडा\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 07/08/2026 Exh. 17 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "बालाजी रामकिसन डावकरे"
}
