{
  "village_code": "272900010359230000",
  "village_name": "भोत्रा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:24:23Z",
  "gone_at": "2026-11-03T23:00:58Z",
  "surveys": [
    "50",
    "63/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार श्री.दत्तात्रय ज्ञानोबा शेळके रा.भोत्रा ता.परंडा जि.धाराशिव यांनी अर्जासोबत मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर परंडा यांच्या न्यायालयातील रे दि मू न .757/2026 नि.क्र.16 ची तडजोड प्रत जोडून दिल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे भोत्रा येथील ग.न.च्या मधील क्षेत्राची खालील प्रमाणे तडजोड झाली आहे\nवादी – जमुनाबाई दत्तात्रय शेळके यांना\nमौजे भोत्रा येथील जमीन स. नं / गट न.50 मधील 01 हे 15 आर क्षेत्र वाटून आले आहे.\nप्रतिवादी दत्तात्रय ज्ञानोबा शेळके यांना\nमौजे भोत्रा येथील जमीन स. नं / गट न.50 मधील 01 हे 14 आर क्षेत्र वाटून आले आहे.\nमौजे भोत्रा येथील जमीन स. नं / गट न.63/क मधील 00 हे 41 आर क्षेत्र वाटून आले आहे.\nमे दिवानी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर परांडा रे दि मु न 757/2026 ची कोर्ट तडजोड प्रत जोडून दिल्यावरून सातबारावर मालकी हक्कात नोंद घेऊन सादर",
  "talathi": "मेनका संतोष जाधव"
}
