{
  "village_code": "272900010359240000",
  "village_name": "पिठापूरी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1057,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:22:34Z",
  "surveys": [
    "16/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार – प्रशांत बबन भोसले रा. पिठापुरी ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब क स्तर परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. 291/2025 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे पिठापुरी ता.परंडा येथील जमीन गट नं. 16/1/अ मधील क्षेत्र 0 हे 98 आर पो.ख. 0 हे. 07 आर ही जमीन प्रतिवादी नं. 3 यांचे नावे असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.\nवादी :- प्रशांत बबन भोसले यांना\nगट नं. 16/1/अ क्षेत्र 0 हे 49 आर पो.ख.0 हे. 04 आर\nप्रतिवादी नं. 3:- हिरामन किसन भोसले यांना\nगट नं. 16/1/अ क्षेत्र 0 हे 49 आर पो.ख.0 हे. 03 आर\nतसेच प्रतिवादी नं.1 व 2 यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं. 3 चे हक्कात सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 24/08/2026 नि.क्र.13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "तुकाराम सर्जेराव वाळके"
}
